विझणार दिवा
विझणार दिवा
विझतील वाती
संपेल तेल
पडतील भिंती
वाळतील पाने
आटतील नद्या
आटतील समुद्र
निघुन जातील ढग
तुटतील पंख
बोथरतील चोंच
मिटतील डोळे
थांबतील क्षण
तुटतील नाती
सांडतील मोती
करपेल भाकर
फुटेल दुध
फुटेल बांगडी
गुदमरेल श्वास
निघतील ज्वालामुखी
पसरेल त्सुनामी
येतील पुर
वाहतील झाड
बरसेल तुफान
तरसेल धरती
घरगतील डोंगर
✍️✍️ कवी
विजय नामदेव त्रिभुवन
मो.नं.8605895244
Play with 20 free spins on Mega Moolah - Lucky Club Live
ReplyDeleteHow To Win Online Mega Moolah. Mega Moolah is a very exciting casino game that has potential of luckyclub winning even at odds of 21,000x your bet.