Skip to main content

Posts

Featured

ev car

Ev car tata punch सोबत एक वर्षाचा प्रवास . एका वर्षात 39000 Km कार चालले . EV  कार घेताना 3 लाख जास्त गेले पण पेट्रोल डिझेल किंवा cng भरायचे टेंशन राहिले नाही. घरावर सोलार बसवल्यामुळे लाईटबिल भरायचेही टेंशन नाही. ज्यांचे डेली Updown आहे त्याच्या साठी Ev कार खूप फायद्याची आहे . जर सोलार बसवेल असेल तरच. 39000 हजार ÷ कारचे Average 20 पकडले तर 1950 लिटर × पेट्रोल दर  106 तर 206700 रुपये पेट्रोल साठी लागले असते. जर avg 18 चे पकडले तर 2लाख 30 हजार रुपये खर्च आता पर्यत आला असता. फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदा 3, 4 दिवसा साठी बाहेर फिरायला जातो पण शाळेत 260 दिवस जावे लागते त्यामुळे शाळेत Up down करण्यासाठी Ev कार घेतली. #Evcar #ElectricVehicle #TATAPunchev #evtatapunch  #carev #NexonEV #evitara

Latest posts

समय बडा बलवान

जा एकटे फिल्म बघायला

अगाथा ख्रिस्ती

विझणार दिवा

माझ्या मामाचे पत्र मला सापडलेच नाही

मुक्ती कोण पथे? मधील काही मुद्दे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे विषय

सॉक्रेटिस विचार

मेरी कायरी मेरी शायरी

सेल्फी