मुक्ती कोण पथे? मधील काही मुद्दे
मुक्ती कोन पथे ??????
या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रसिध्द भाषणातील काही मुद्दे.
१) नुसत्या महारांची परिषद का?
२) धर्मातराची ऐहिक कारणे.
३) ही वर्गकलहाची बाब आहे.
४) प्रथम सामर्थ मिळवा.
५) तुमचाच छळ का होतो?
६) बाहेरून सामर्थ्य आणले पाहिजे.
७) धर्मातराची ऐहिक कारणे
८) समाज आणि व्यक्ती
९) हिंदुधर्मात तुम्हाला सहानुभूती आहे का?
१०) हिंदु समाजात तुमच्या करिता समता आहे का ?
११) हिंदुधर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे का ??
१२) अस्पृश्यातील संघटन आणि धर्मातर
१३) नामांतर आणि धर्मातर
१४) विरोधकांची भुमिका
१५) माणुस आणि पशुतील फरक
१६) खरे चुकते स्पृश्यांचेच
१७) नुसत्या धर्मांतराने काय होणार
१८) आधी उन्नती की आधी धर्मातर
१९) धर्मांतराविरूध्द काही शंका
२०) समारोप
२१) धर्म माणसाकरिता आहे.
२२) स्वयं प्रकाशित व्हा.
संकलन
विजय नामदेव त्रिभुवन
जाणिव जागृती अभियान
जागे व्हा जागे करा
मो नं. ८६०५८९५२४४
Comments
Post a Comment