सेल्फी

सेल्फी

 सेल्फी मुळे झाली दुनिया सेल्फिश.

करायला लागली फक्त विचार सेल्फी.

फोटो पण हवा यांना फक्त सेल्फी.

पूर्वी फोटो काढताना घ्यावी लागायची मदत.

त्यामुळे दुसऱ्या सोबत व्हायची ओळख.

दुसऱ्यांना करावी लागायची रिक्वेस्ट.

फोटो काढणाऱ्यांना खूप व्हायचा आनंद.

दुसऱ्यांना मदत केल्याचा वाटायचा थोडा अभिमान.

पण आता सेल्फी मुळे स्वतःचाच वाढवता मान.

सेल्फी मुळे विचारही सेल्फी झाले.

त्याच्यातच सर्वजण अडकून पडले.

काही पाय घसरून दरीत पडले.

कुणाला वाघानी पकडले.

सेल्फी मुळे विचार पण सडले.

              विजय नामदेव त्रिभुवन
              मुकुंदवाडी औरंगाबाद
             मो.नं 8605895244

Comments

Popular Posts