निसर्ग कविता

निसर्ग
निसर्ग किती भर भरून देतो
आपण फक्त घेतो
एक कोईचे लाखो आंबे देतो
आपण फक्त आंबे खातो
प्रत्येक गोष्टीत मानव असाच वागतो
निसर्ग खुप भर भरून देतो
मानव फक्त घेतो
मानसाला फक्त घेण्याची हाव
निसर्गाचा फक्त देण्याचा स्वभाव
मानव स्वतःपुरतेच पाहतो
निसर्ग सर्वाना पोसतो
माणुस स्वतःच स्वतःसाठी ठरत आहे शाप
पण निसर्गच आहे सर्वाचा बाप
निसर्गाचा करू नका ऱ्हास
होईल बंद आपला केव्हाही श्वास
    #stoptreekilling
  #sattaparivartanmhanjekay?

               कवि विजय नामदेव त्रिभुवन
                  मो.नं. ८६०५८९५२४४
                      औरंगाबाद

Comments

Popular Posts