उपासकाचे दहा गुण
🌟🌟 उपासकांचे दहा गुण ःःः
*** ""मिलिंद प्रश्न"" ग्रंथातील काही निवडक भाग पोस्ट क्रं . १२
सिध्दार्थ गौतम बुध्दांनी विश्वातील मानवाच्या कल्याणासाठी सांगीतलेल्या उपदेशावर आधारीत मिलिंद राजाने भंते नागसेनास विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे ःःःःःःःः
१) उपासकाने आपल्या भिक्षुविषयी पुर्णपणे सहानुभुती बाळगावी.
२) धम्माला सर्वक्षेष्ट मानावे.
३) भिक्षुस यथाशक्ती दान देण्यास चुकू नये.
४) धम्माचा लोप पावत आहे असे दिसुन आल्यास धम्माच्या पुनरूज्जीवनासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजे.
५) तो त्रिरत्नाप्रती योग्य विचारसरणी ठेवीत असतो.
६) असा उपासक केवळ जिद्यासेपायी सर्वत्र प्रसिध्दी मिळेल म्हणुन इतरांच्या मतात न जाता धम्माप्रती व गुरूप्रती एकनिष्ठ राहतो.
७) असा उपासक सतत आपल्या विचारावर व कृतीवर लक्ष ठेवतो.
८) तो शांतता प्रिय असतो.
९) एकतेचा प्रशंसक असतो.
१०) असा शिष्य केवळ धम्माचा अवडंबर माजवीत नाही, तर तो यथार्थाने बुध्द धम्म व संघाचे ठाई त्याची नितांत क्षध्दा व निष्ठा असते.
जाणिव जागृती अभियान
जागे व्हा .... जागे करा
शिका संघटित व्हा संघर्ष करा
मो.नं. ८६०५८९५२४४
Hii
ReplyDelete