** हे राग तु असा का ?**

😣 हे राग तु असा का  ??😖

😣 हे राग तु असा का  आहेस ?
तु सामान्य व्यक्तीला खुप येतोस
आणि ज्या व्यक्तीत बुध्दत्व आहे, त्यांना तो अजिबात येत नाहीस.
😣 हे राग तु असा का  ??😖
जर गरीबांनी थोडेसे जरी काही म्हणले तर तु खुप येतो व
क्ष्रीमतांनी लाथा जरी मारल्या तरी तु येत नाही.
तु ही असा उच्च नीच भेद भाव का करतोस.
😣 हे राग तु असा का  ??😖
काही माणसे तु आल्यास समोरच्याचे व स्वतःचे आयुष्य बरबाद करून टाकतोस,
तर काही माणसे तु आल्यास स्वतःचे व समाजाचे आयुष्य घडवतात.
😣 हे राग तु असा का  ??😖
कधी तु चटकन जातोस कधी तु आयुष्य भर मुक्काम करून बसतोस कोणाच्या तरी डोक्यात.
कोणाला तु चांगला वाटतो ,कुणाला तु अजिबात आवडत नाही.
😣 हे राग तु असा का  ??😖
कोणाला तु प्रेरणा देतो कुणाला तर बरबाद करतो.
कोणाला तु जवळ घेतोस तर कुणाला तु लांब करतोस
कोणाला तु निष्ठुर बनवतोस तर कोणाला तु दानी
कोणी तुला हरवतो तर कोणी तुला हरवतो
कोणाला तु न्यानी बनवतोस तर कोणाला अद्यानी
   
             कवि: विजय नामदेव त्रिभुवन
             संघर्षनगर मुकुंदवाडी औरंगाबाद
                मो.नं. ८६०५८९५२४४

Comments

Popular Posts