भावना
💐💐भावना💐💐
Whatsapp Facebook च्या जमान्यात
भावनाही झाल्या सोशल......
वाटते याचे खुप नवल.
भावना नावापुरत्या सुध्दा नाही उरल्या .
हसु येत नाही ,हसावे लागते..
रडु येत नाही ,रडावे लागते..
कोणाचीही दया येत नाही , दया करावी लागते...
आठवण येत नाही, आठवण काढावी लागते...
स्वप्न पडत नाही,स्वप्न पहावे लागते...
जीवनाचा ORIGINAL आनंद ,भावना,
सुख ,दुःख हे काही मनापासुन प्रकट होत नाही .
करावी लागती फक्त भावनेची FORMALITY
विजय नामदेव त्रिभुवन
मो.नं ८६०५८९५२४४
रा.संघर्षनगर
मुकूंदवाडी औरंगाबाद
Comments
Post a Comment