दरोड्याखोर बँका

👺 दरोड्या खोर बँक🤡
*बँकेच्या लुटी पासुन सावधान रहा*
*बँकेतील पैश्याची काळजी घ्या*.

१) कोणतेही एकच बँक खाते ठेवा

२) बाकी सर्व खाते बंद करून ठेवा अंडानी मल्लया याना कर्ज वाटप केल्या मुळे व नालायक सरकार मुळे बँक वाले खुप सारे वेगवेगळ्या पध्दतीने पैसे कट करत आहे. पुर्वीचे सरकार तिजोरीतील पैश्यावर डल्ला मारत होते पण आताचे डायरेक्ट लोकांच्या खिशात.

३) मिनिमम बँलन्स च्या नावा खाली दर  महिन्या ला १६० रू कट होतात. पैसे कट झाल्यावर मँसेजही येत नाही सुमडीत कट करतात. ही खुप मोठी लुट आहे.

४) पैसे काढताना त्याच बँकेच्या ATM मधुन पैसे काढा फक्त ५ वेळेस त्यानंतर १६० ₹ कट होतील. त्याचा ही मँसेज येणार नाही. अगोदर आपण गरजेनुसार पैसे काढायचो पण आता पैसे कट होईल या भितीने जास्त पैसे काढुन ठेवावे लागतात.

५) बँक वाले SMS service च्या नावा खाली तिन महिन्याला २५ रु कट करतात . त्याचा ही मँसेज येत नाही . आणि त्या सर्व्हिस चा ही मँसेज येत नाही जर आलाच तरी ३,४ दिवसानी येतो . त्यामुळे जमले तर तीही सर्व्हिस बंद करून टाका. हे बंद केले तरी ATM मधुन पैसे काढले तर यांचे मँसेज फ्रि मध्ये येतात.

   खुप प्रकारे आर्थिक लुट चालु आहे त्यामुळे सामान्य माणसाने जगायचे कसे ?. बँके थ्रो खुप लुट होत आहे .

Comments

Popular Posts