धम्मदिक्षा

16 डिसेंबर 1956 ला मुंबई येथे बौध्द धम्म दिक्षेचा प्रोग्राम होणार आहे तरी सर्वानी उपस्थित रहावे व दिक्षा घ्यावी ???
  १४ अॉक्टबर १९५६ ला  डॉ. बाबासाहेबानी नागपुर येथे बौध्द धम्माची दिक्षा घेवुन आपल्या अनुयायाना दिक्षा दिली. बुध्दास धम्मास संघास शरण गेले.. त्या नंतर त्यानी संपुर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकानी दिक्षा देण्याचे प्रोग्राम घेणार होते . काही ठिकाणी घेतले सुध्दा बाबासाहेब हे मुंबई येथे १६ डिसेबर १९५६ ला धम्म दिक्षेचा प्रोग्राम आयोजीत केला होता .त्या साठी ते दिल्ली हुन १६ डिसेबर १९५६ ला मुंबई ला जाणार होते पण धम्म प्रचारा साठी बाबासाहेबाची धडपड पहा १६ तारखेला न जाता ते मुंबईला धम्ममय करण्यासाठी ११ दिवस अगोदरच पोहचले आणि तिथे ६ डिसेंबर रोजी धम्मदिक्षा दिली..ती ही त्याच्याच उपस्थितीत धम्मप्रचारासाठी किती धडपड... ...

जय भिम जय भारत
    विजय त्रिभुवन

Comments

Popular Posts