मनाला कमजोर करणाऱ्या २५ बाबी

चित्ताला ( मनाला ) कमजोर करणाऱ्या पंचवीस बाबी आहेत . त्यामुळेच आक्षवांचा क्षय करण्याकरिता चित्त स्थिर होत नाही.
🌎🌕🌝☀💥⚡🔥🌟🌙🌨
*** ""मिलिंद प्रश्न"" ग्रंथातील काही निवडक भाग पोस्ट क्रं . 11

सिध्दार्थ गौतम बुध्दांनी विश्वातील मानवाच्या कल्याणासाठी सांगीतलेल्या उपदेशावर आधारीत मिलिंद राजाने भंते नागसेनास विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे ःःःः
१) क्रोध २) मत्सर ३) बढाई
४) घमेंड ५) ईर्ष्या ६) लोलुपता
७) दिखाऊपणा ८) दुष्टपणा ९) हट्ट
१०) भांडखोरपणा ११) अभिमान १२) इतरांना स्वतःपेक्षा कमी लेखणे
१३) मंद १४) प्रमोद १५ ) निष्काळजीपणा
१६) तंद्री १७) आळस १८) वाईटाची संगत
१९) रूप २०) शब्द २१) गंध
२२) स्पर्श २३) तहान २४) भुक २५) असंतोष
☘🍀🌵🎄🌲🌳🌴🌱🌿🎋🍃 
** दान न करण्यायोग्य वस्तू ःःःः
१) दारू व ताडीचे कधी दान करू नये.
२) नाच,वाद्यात दान करू नये.
३) पत्नीचे कधी दान करू नये.
४) पशु पक्षी कापण्याकरीता दान करू नये.
५) चित्राचे ( कामेत्तजक ) दान कधी करू नये.
६) शस्त्रांचे दान करू नये.
७) विषाचे दान कधी करू नये.
८) साखळी दान कधी करू नये
९) खोटे वजन वा तराजु दान करू नये .
              
                     जाणिव जागृती अभियान
                         जागे व्हा जागे करा
                शिका, संघटीत व्हा , संघ +हर्ष करा

Comments

Popular Posts