आता कोण असेल ???
आता कोण असेल ???
(((मित्रानो स्वतःची काळजी घ्या . कँन्सर ,हार्टअँटक,रोड अपघात ई
अनेक कारणा मुळे मृत्यु आपल्याला गवसणी घालतो त्यामुळे कुटुंबाचा आताच विचार करा आणि सर्व प्रकारचे व्यसन ,धुम्रपान मांसाहार सोडुन द्या व निरोगी आयुष्य जगा.)))
*मुलीचे कौतुक होण्यासाठी फोटो फेसबुक वर टाकण्यासाठी आता कोण असेल*
आईने लेकराला रागवल्यावर आईचे नाव आता कोणाला सांगायचे
लेकरांना रात्री अंधारात फिरवण्यासाठी आता कोण असेल
आईचे दुखत असताना लेकराची आई आता कोण होईल.
✍ कवि:
विजय नामदेव त्रिभुवन
मुकूंदवाडी औरंगाबाद
Comments
Post a Comment