समाधीचे चांगले गुण

समाधीचे २८ असे चांगले गुण.....
पोस्ट नं. १४
""मिलिंद प्रश्न ""या ग्रंथातील निवडक भाग
सम्यक समाधी ही विपश्यना मेडिटेशन ध्यान मौन व कोणत्याही एकाच वस्तु वर मन काही वेळासाठी केंद्रित करणे या द्वारे करता येते.

१) समाधी जीवनाचे रक्षण करते.
२) दीर्घायुष्य प्राप्त होते.
३) समाधीमुळे दिव्य बळ लाभते.
४) दोषमुक्त होतो.
५) अपयश धुऊन निघतात.
६) यशाची वृध्दी होते.
७) असंतुष्टपणाचा नाश होतो.
८) पुर्णतः संतोषाचा लाभ होतो.
९) भीती नाश पावते.
१०) निर्भयतेचा लाभ होतो.
११) आळस नष्ट होतो.
१२) उत्साहात भर पडते.
१३,१४,१५) लालसा ,द्वेष आणि मलुलपणाचा नाश होतो.
१६)  मिथ्या गर्व हरण होते.
१७) समस्त शंकांपासुन निवारण होते.
१८) चित्त एकाग्र होते.
१९) सदैव मन प्रसन्न राहते.
२०) मन एकदम पवित्र व निर्मळ बनते.
२१) गांभिर्य प्राप्त होते.
२२) मोठा लाभ होतो.
२३) अपुर्व नम्रतेचा लाभ होतो.
२४) प्रीती उत्पन्न होते.
२५) प्रमोद प्राप्त होतो.
२६) समस्त संस्कार खिळखिळे करण्याचे द्यान होते.
              
                 जाणिव जागृती अभियान
                   जागे व्हा जागे करा
               शिका संघटित व्हा संघर्ष करा
                 मो.नं. ८६०५८९५२४४

Comments

Popular Posts