भीम गाथा : समग्र बोधकथा लेखक :विनोद मोरे

डॉ.बालाजी जाधव  पंचफुला प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेले लेखक : विनोद मोरे यांचे
बाल संस्कार माला
भीमगाथा : समग्र बोधकथा
हे पुस्तक वाचण्यात आले.

ह्या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे हे पुस्तक  तळा पर्यन्त पोहचलेले आहे , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यन्त हे पुस्तक पोहचले आहे.
तसेच बाबासाहेब हे भीवा ते भिमराय कसे झाले यांचा सुंदर प्रवास यात दिलेला आहे.
अतिशय मुद्देसुद पणे विषयाची मांडणी करण्यात आलेली आहे.
लाकडे फोडणारा भिवा, झाडावर चढणारा भिवा , आईसाठी वेडेपणा करणारा भिवा, कबीरांचे दोहे गाणारा भिवा, हट्टी भिवा ,जबाबदारी जाणणारा भिवा, अभ्यासु भिवा, पिण्याच्या पाण्यासाठी भिवाचे हाल, बैलगाडी प्रवास प्रसंग, पुस्तक मित्र भिवा, १८- १८ तास अभ्यास करणारा भिमराव, भिमराव व लाला लजपतराय यांची भेट , लंडन विद्यापिठातील विद्यार्थी,उपाशी पोटी अभ्यास करणारा भिमराव, भिमराव अस्नोडकर , बाबासाहेब घडविणारे पिता - सुभेदार रामजी,
बाबासाहेब आंबेडकर यांचे संदेश::
जागृत व्हा ! ,सदैव अग्रेसर बना, सरकारी नोकऱ्या मिळवा,स्वार्थी बनु नका , उदात्त ध्येय ठेवा, विश्वासु नेते बना ! , शीलाशिवाय विद्या फुंकाची , उत्तम वक्तृत्व कला अवगत करा ! , विद्यार्थ्याकडुन समाज सुधारणांचा बॉण्ड लिहुन घ्या ! , तरूणांनोआशा सोडु नका, ग्रंथप्रेमी बाबासाहेब, कुटुंबापेक्षा पुस्तकांवर अधिक प्रेम ,  पुस्तक प्रेमीने केली मनुस्मृतीची होळी,
आम्हाला भिक नको ,झगडुन हक्क हवेत.
    
                शब्दांकन:
             अप्रसिध्द कवी:
           विजय नामदेव त्रिभुवन
          मुकूंदवाडी औरंगाबाद

Comments

Popular Posts