कोण म्हणते मुले बिघडत आहे ???

कोण म्हणते मुले बिघडत आहे ???

   मुलांवर असा आरोप होत आहे
तर आरोप करणारे कोण ?

जे पालक कधीही वाचनालयात जात नाही ?
जे घरी कधीही ग्रंथ वाचत नाही ?
जे कधीही खेळाच्या मैदानावर खेळायला जात नाही ?
जे कधीही धार्मिक स्थळी जात नाही .?
जे कधीही टिव्हीवरती शैक्षिणीक चँनल पाहत नाही?
जे कधीही मुलांना ऐतिहासिक स्थळी फिरायला नेत नाही

म्हणुन मुले ही त्यांना तसेच दिसणार..
   जे २४ तास मोबाईल वर असतात
  जे स्वतः बीयरबार मध्ये जातात
ज्या स्वतः ब्युटीपार्लर मध्ये जातात.
टिव्ही वरच्या एकही सिरीयल सोडत नाही.
स्वतः डिजेच्या निर्थक गाण्यावर नाचतात.

   म्हणुन मुले ही त्यांना तसेच दिसणार.
  
मुले बिघडत आहे ? असे जर आपण म्हणत असेल तर येणाऱ्या पिढ्याचा हा अपमान आहे . क्रिडासंकुल मध्ये जाणाऱ्या मुलाची मेहनत बघा किती कष्ट घेतात. शाळेत व ट्युशन वर जाणारे मुले बघा. वाचनालयात ही खुप सारे मुले जातात हा त्याचा अपमान आहे.

   आपण पालक म्हणुन  त्यामुलांना संधी देतो का .याचा आपण विचार करावा. आपण मुलांना ईतर ही छंद लागावे म्हणुन त्यांच्या साठी पैसे खर्च्यायला तयार असतो का ? प्रत्येक गोष्टीत आपण त्यांच्या कुबड्या बनन्याचा प्रयत्न करतो

          विजय नामदेव त्रिभुवन
          मो.नं. 8605895244

Comments

  1. कोण म्हणते मुले बिघडत आहे ???

    Deepesh Kate
    9653141445

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts