Hiccki फिल्म शिक्षकांनी का बघावी?
Hiccki सर्व शिक्षकांनी ही फिल्म का बघावी. तारे जमीन पर सारख्या फिल्म नंतर शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारी फिल्म
*Dnyanrachnawad ने आपण कश्या प्रकारे मुलाना शिकवु शकतो.हे बघण्यासाठी
*मुलाना कश्या प्रकारे समजुन घ्यावे
*त्याच्या कडे जे अवातर knowledge आहे त्याचे शिक्षणात कश्या प्रकारे उपयोग करून घ्यावा.
* स्वतःच्या विकंलागते वर रडत न बसता कश्या प्रकारे लढावे
*आदर्श शिक्षक हा दिसण्यातुन नाही तर त्याच्या आचरणातुन दिसुन येतो.
* शिक्षक बनन्याचा प्रवास बोलण्यात प्रॉब्लेम येतो कुठेच जॉब भेटत नाही . ५ वर्ष वाट बघते
*शिक्षक बनन्या अगोदर शिक्षकाने माणुस बनावे
विजय नामदेव त्रिभुवन
मो. नं. 8605895244
Comments
Post a Comment