द ग्रेट भेट युगपुरूष अँड. पुरूषोत्तम खेडेकर साहेब

गेलेल्या संधी बद्दल विचार करण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा.

आज माझ्या आयुष्यातील सोणेरी क्षण मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरूष अँड. पुरूषोत्तम खेडेकर साहेब यांची भेट माझे वैचारिक गुरू बाळासाहेब गरूड यांच्या मुळे घडुन आली.

*मनुवाद्याची ढाल बनलेल्या बहुजन युवकांना ज्यांनी पुन्हा महापुरूषाच्या विचाराकडे घेवुन जाण्यासाठी समतेच्या महावृक्षाचे बीजाकरण करणारे* .

*सांस्कृतीक दहशतवाद संपविण्यासाठी ज्याच्या प्रेरणेने लाखो लेखक ,कवी ना या दिशाने विचार करायला लावणारे* ,

*पोवाडे गावुन व शाहिरी करून काहीजन बहुजन तरूणाना धार्मिक गुलाम करून मुस्लिमा विरूध्द भडकविण्याचे काम भारतात चालु होते त्यावर मात करण्यासाठा हजारो व्याख्याते घडविणारे*,

**दक्षिणा व मंदिरातील संपत्ती वर भारतातील मनुवादी व्यवस्था बळकट होत असताना त्यावर मात करण्यासाठी शिवधर्माची स्थापना करणारे*

*बौध्द धम्म स्विकारूनही हिंदु धर्माचे पालन करणाऱ्या माझ्या सारख्या खुप जनांना पुन्हा बुध्दधम्मा कडे घेवुन जाणारे*

*छत्रपती संभाजी महाराजाना अनेक चित्रपट ,नाटके, कांदबरी बखरीतुन बदनाम करण्यात आले होते . त्यावर मात करण्यासाठी संभाजी ब्रिगेड स्थापुन संभाजी महाराजाचे चरित्र सुर्यासारखे प्रकाशित करणारे ठरत आहे*

Thanks the Law of Attraction खुप ग्रेट लॉ आहे लाखो जनाच्या या लॉ मुळे आयुष्यात परिवर्तन झाले आज मला पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली ."" तुम जैसा सोचोगे वैसाही होगा "" https://youtu.be/kaDgqzDYCwc

     
     अप्रसिध्द कवी व लेखक
       विजय नामदेव त्रिभुवन
       मो.नं. 8605895244

Comments

Popular Posts