""पती च्या अंगी कोणते गुण असावे ""

"" पती कसा असावा "" तथागत गौतम बुध्दांनी सांगीतलेली पतीच्या अंगी हे गुण असावे.

अमरादेवीचा पती महाराज महोषध पंडिताच्या अंगी हे अठ्ठावीस गुण होते. त्यामुळे अमरादेवीला बिघडवणारा असा कुणीही दुसरा मिळाला नाही, याच कारणाने अमरादेवीने कोणतेही पापकर्मे पतीच्या पश्चात केली नाही.

१) शुर  २) नम्र  ३) पापाचा संकोच बाळगणारा  ४) पुष्कळ मित्रांची संगाती ५) क्षमाशील  ६)
सत्यवादी  ७) पवित्र ८) क्रोधमुक्त १०)  घमंडरहित ११) द्वेषरहित   १२)  कर्तव्यपरायण १३)  उत्तम कामात स्वतःला गुंतवून ठेवणारा १४)  लोकप्रिय १५) कोणत्याही वस्तुचा इतर लोकांत वाटुन उपभोग घेणारा १६) विशुध्द मैत्री टिकविणारा  १७) साज श्रृंगारापासुन दुर राहणारा  १८) स्वहितासाठी दुसऱ्यात वितुष्ट न आणणारा  १९) निष्कपट प्रवृत्तीचा  २०)  बुध्दीमान २१) संपत्तीशाली  २२) कीर्तीमान  २३)  ग्यानी २४)  अापल्याकडे येणाराचे हित चिंतणारा २५)सर्वच लोकांकडुन प्रशंसा पावलेला २६)  धनवान २७) यशस्वी २८) विद्वान असा होता
 

       ""मिलिंद प्रश्न ""या ग्रंथातील
             काही निवडक भाग
                   संकलन :
        अप्रसिध्द कवी व लेखक
          विजय नामदेव त्रिभुवन
         मो नं. ८६०५८९५२४४

Comments

Popular Posts