विदेशी वस्तु घेवु नका
👉👉�डाँ.रोहित वेमूला यांना ही कविता समर्पित
(✍✍�मैं लेखक बनना चाहता था)
🌷🌷विदेशी वस्तू घेवू नका, विदेशी वस्तू देवू नका.
भारत देशाचा करत आहे हे घात...आपण नाही मारत त्याना लात..
चिन पाकिस्तानला मदत करतो.. नक्षलवाद्याना हत्यारे पुरवतो.
अमेरिकाही पाकिस्तानला पोसतो...
भारता सोबत करतात हे मैत्रिचे नाटक ; भारत देश्याच्या प्रगतीचे बंद करत आहे हे फाटक ..
नको आम्हाला पेप्सी माझा कोकाकोला; पिउ रस सरबत खाउ आता बर्फाचा गोला..
नको लेव्हीस नको लेनिन नको रेमण्ड ; आता आपण वापरु फक्त खादी..
नको पेप्सोडण्ट ,नको कोलगेट ,नको आलिशान गाडी ; नको kfc ,नको पिझ्झा नको डँमीनोज , नाही लागत आम्हाला मोठे माँल ,शेतकऱ्या सोबत करतात हे गोलमाल..
दारूसाठी मोठे मोठे दुकान ,,घरोघरी जाऊन दूध वाटतो शेतकरी..
नको फाँग नको ड्यू नको ईव्हा.. घामाचाच वास आपल्याला शोभतो..
💅💅�नको फेशियल नको एँब्रो नको मसाज ..मन सुसंस्कार करायचे सूरू करू आता पार्लर ..
नको मँगी नको नुडल्स नको चँनिज ..
सिमेवर लढून सैनिक देशाचे रक्षन करतात..
चिन भारताताच्या सीमेवर येवून करतो दादागिरी,
चायना वस्तू नाही विकत घेतल्यास होईल तो भिखारी..
अमेरिकावाले भारतात कोणतीही वस्तु विकतात,,
भारतातील कच्चा माल स्वस्तात नेतात..
भारतातील वस्तू नाही जमत चिथे विकायला..
राजकारण्याना यांनी घेतले विकत...म्हणून शेतात काही नाही पिकत..
भारतातील संशोधन नाही हे येवू देत वर..
कारण भरणार नाही यांची तिजोरी वर..
विदेशी वस्तू घेवू नका,, विदेशी वस्तू देवू नका..
असे खरेच करा मित्रानो ६४ चा डाँलर येईल एक रूपया वर..
पुर्वी दरोडेखोर रस्त्यावर गाड्या अडवून पैसे लुटायचे ,, आताचे दरोडेखोर माँल टाकून बसले. जनताच स्वतःला लुटवून टाकते. क्षिमंतालाच आपण क्षीमंत बनवते. गरिबांनाच आपण गरिब बनवतो..
सर्व भांडवलदार देशाला विकून कंगाल बनवेल...गरीबच भारताला महासत्ताक बनवेल..
विजय नामदेव त्रिभुवन
जाणिव जागृती अभियान
जागे व्हा जागे करा..
मो.नं.८६०५८९५२४४ औरंगाबाद.
Comments
Post a Comment