नच्चगीत वादित माला गंन्ध
नच्च गीत वादित विसुक दस्सन माला गन्ध विलेपन धारण मण्डण विभूसनठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि
हे विश्वगुरू शांतीदुत तथागत सिध्दार्थ गौतम बुध्दानी सांगितलेल्या अष्टशिला पैकी सात नंबरचे शिल ..
मराठी अर्थ :: मी नाच गाणे वाद्य तमाशे मेळा पाहणे . माळा ,सुगंधित द्रव्याचे लेपन तसेच शरीर क्षंगाराकरिता कोणत्याही आभुषणाला धारण करण्यापासुन अलिप्त राहण्याची प्रतिऩ्या करतो.
तथागत बुध्दानी 2500 वर्षापुर्वी हे मानवाला दुःखातुन मुक्त करण्यासाठी व सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी हे सर्व शिल सांगितले आहे.
जग आजही जे काही दुःखी आहे .त्याचे सर्वात मुख्य कारण आहे जगातील सर्व मनुष्य हे पंचशिलाचे पालन न करणे हे होय. तुम्ही औरंगाबाद मधील कोणत्याहे जेल मध्ये जा, मराठवाड्यातील ,महाराष्ट्रातील, भारतातील ,आशिया खंडातील किंवा जगातील कोणत्याही जेल मध्ये जा . त्या कैद्याना विचारा तुम्ही काय गुन्हा केला ?? त्या मुळे तुम्ही जेल मध्ये आहात ,तर ते कैदी सांगतील आम्ही, , १)) मी जींव हिंसा केली ,२)) मी चोरी केली कोणाची तरी वस्तु घेतली न विचारता ,
३)) मी व्याभिचार केला ,
४))मी दारु पिली ,व्यसन केले ,
५))मी खोटे बोललो
या पंचशिला पलिकडे एकही कारण सापडणार नाही. असे म्हत्तव पंचशिल पालनाला आचरणाला..
त्यामुळे जे शिल सांगितले आहे ते सर्व समजुन घ्या..
भंतेजी व उपोसथाचे पालन करणाऱ्या उपासकासाठी हे शिल सांगितलेले आहे. मानवाचे खुप सारे आयुष्य निर्थक गाणे ऐकण्या साठी वाया जाते .तमाश्या मुळे तर खुप जनाच्या आयुष्याचे तमाशेच झाले आहे. लग्नात Dj बँन्डवर वरातीत वाद्या वर नागिनडान्स करणारे तर खुप वरात स्पेशलिस्ट असतात. खुप मनापासुन नाचतात पन स्वतःचा कचरा करून घेतात. उन्हात नाचण्या साठी दारू पिउन वाईट वळन लावुन घेतात. ..
Spinz deo axe etc हे सुगंधित द्रव्यामुळे संगल्याचे नाक बधिर होउन गेले आहे. ह्या डुयो मुळे तर काही जनाना personality काय असते तेच विसरून गेले फक्त deO लावायचा व.. TV च्या advertisement पाहुन डोके घराब करून घेत आहे. तोंडाला
वेगवेगळ्या क्रिम, Foundation
लावुन नैसर्गिक त्वचेचा सर्व सत्यनाश करत आहे. Tv वरिल नट नटी पाहुन वाचनालयाकडे न जाता लोक ब्युटीपार्लर कडे जात आहे...
वेगवेगळे आभुषन घालण्याची स्पर्धा सुरू झाली आहे .नाकापेक्षा मोती जड होत आहे .. सोन्या साऱ्खा निर्थक गोष्टीला किंमत देत आहे . अश्या खुप साऱ्या गोष्टी आहे ज्या आपन न कळत त्याचे पालन करत नाही व दुःखी होऊन जातो.. जर आपन धम्म समजुन घेतला तर आपन अश्या सोप्या गोष्टीचे तंतोतत पालन करून धम्मधर होउ शकतो.
बुध्द होउ शकतो
Comments
Post a Comment