हेल्मेट

डॉ. रोहित वेमुला यांना ही कविता  समर्पित
( ✍✍मैं लेखक बनना चाहता था )
रोहित वेमुला अमर रहें ....

   हेल्मेट 😱😨😰🤖

सिग्नल सोडले वाऱ्या वर ..
हेल्मेट आहे का डोक्यावर..
पोलिसाचा धाक फक्त गरिब जनतेवर..
चोऱ्या दरोडे नाही उपाय यावर..
बलात्कार , भ्रष्टाचार नाही लक्ष यावर..

      गरिबाकडे नाही पैसे ..
      हेल्मेट घ्यायचे कसे..

      🐵🙈🙉🙊
🍻🍻दारू पिऊन पुड्या खाऊन लाखो मरत आहे..
सरकारची तिजोरी मात्र वाढत आहे..
भ्रष्टचार करायला मिळत आहे..

धनाड्याना करोडो माफ आहे..
गरीबांना ४८ रु अनुदान आहे..

कॉग्रेस बीजेपी एकाच माळेचे मनी नसुन..
एकच माळ आहे..
भांडवलदाराचे हे सर्व दलाल आहे..

     विजय नामदेव त्रिभुवन
    जाणिव जागृती अभियान
      जागे व्हा.. जागे करा..
    मो.नं. ८६०५८९५२४४
        औरंगाबाद

Comments

Popular Posts