परदोष बघावे की नाही ?
शिरपूर (धुळे) इथे होणाऱ्या (सबज्युनियर १४ वर्षांखालील ) राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी पालकांसाठी खेळाडूंसाठी खाली सूचना
१) औरंगाबाद जिल्ह्याच संघ दिनांक ३० ऑगस्ट रोजी दुपारी ठीक बारा (१२:००) वस्ता सेंट्रल बसस्थानक (मुख्य बसस्थानक) येथून रवाना होणार आहे
२)खेळाडूंनी सोबत कोणतेही मूल्यवान वस्तू पैसे मोबाईल घेऊ नये हरवल्यास खेळाडू जबाबदार राहील .
३)पालकांनी कोचेसचा सकाळी (८ ते ९) किंवा सायंकाळी( ७ ते ९)फोन करावे .वारंवार फोन करू नये.
४)परतीचा प्रवास दिनांक २ सप्टेंबर रोजी दुपारी १:०० वा. संघ शिरपूर (धुळे) येथून निघणार आहे सायंकाळपर्यंत औरंगाबाद इथे मुख्य बसस्थानक इथे येईल. काही बदल झाल्यास पालकांना फोन करण्यात येईल
५)सोबत जाणारे शिक्षक संजय भूमकर अजय त्रिभुवन स्वप्नील तांगडे
सागर मगरे आदी शिक्षक सोबत राहणार आहे .
६)खेळाडूंनी सोबत आपले वैयक्तिक किट सोबत असावे .
७)तसेच दैनिक उपयोगाच्या वस्तू दोन दिवसांसाठीच सोबत घ्यावे अतिरिक्त बॅग नसावी .
८)
जे खेळाडूंनी आपले कन्फर्मेशन आणखीन दिलेली त्या खेळाडूंनी आज दुपारपर्यंत (१२:००)आपले कन्फरमेशन द्यावे नसता राखीव खेळाडूंना जिल्हा संघांमध्ये स्थान देण्यात येईल .
९)संघासमवेत शक्यतो पालकांनी येऊनही परंतु जर काही पालक येणार असेल तर जाणे येणे तसेच तेथील निवास आपापले करावे.
Comments
Post a Comment