संघटनेत काम करताना

*सर्व पुरोगामी, आंबेडकरी संघटनेला व त्याच्या कार्यकर्त्याना  विनंती आहे*

तुम्ही ज्या संघटनेत काम करतात त्या संघटना खालील बाबी करतात का ?
*आता वेळ आहे* संघटनेला हे प्रश्न विचारायची.""जर हे असे नसेल करत तर त्यांना हे करायला लावा. ""
काही संघटना फक्त कँलेडर विकण्याचे काम करत आहे . संघटना आहेकी कँलडरची कंपनी??

१) मुलाचे व मुलीची हॉस्टेल चालवतात का ?

२) तरूणासाठी व महिलासाठी  काही प्रशिक्षण घेतात का ? 

३) तुम्हाला शैक्षणिक ,आर्थिक , शारिरीक बळकट करण्यासाठी काही प्रयत्न करतात का ?

४) त्यांची स्वतःची पतपेढी, बँक, हॉस्पिटल आहे का ?

५) त्याचे जिल्हा ,तालुका, ठिकाणी ग्रंथालय / वाचनालय  आहे का ?

६) त्या संघटनेचे व्याख्याते ,कार्यकरते तुम्ही बोलावले तिथे विना मानधन घेता येवु शकतात का ?

७) त्या संघटनेचा कार्यकर्ता किंवा त्याचा कोणत्याही ठिकाणी निवडुन आलेला प्रतिनिधी आदर्श असे काम करत आहे का ? की स्वतःचे पोट भरत आहे .
उदा. विना भ्रष्टाचार करता ,प्रत्येकाला त्याचे त्याचे अधिकार देतात का ?

८) त्या संघटनेत  सर्व समावेशक असे  बहुजन समाजातील व्यक्ती मोक्याच्या ठिकाणी आहे का ?

९) स्वावंलबी समाज निर्मिती साठी त्यांना काही उपाय योजना सांगितल्या जातात का?

टिप: कृपया असे कोणी म्हणु नका की हे सरकार चे काम आहे आमचे नाही.

   
         जय भिमराय जय शिवराय
                  जय भारत

              विजय नामदेव त्रिभुवन
             मो.नं . 8605895244
              संघर्षनगर मुकुंदवाडी
                  औरंगाबाद

Comments

Popular Posts