जळतोय मराठवाडा

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कारखाने चालु मराठवाड्यातील बंद, बाकी सर्व विभागातील जिप शाळेत १००% लाईट . मराठवाड्यातील शाळेतील मिटर काढुन नेलेले.मराठवाड्याची राजधानी कचऱ्यासाठी प्रसिध्द.  मराठवाड्यातील सर्व नेते इतर विभागाच्या दावनीला बांधलेले .
मराठवाड्यातील बननारे कॉलेज नागपुरला शिफ्ट.
मराठवाड्यातील जनतेला गिफ्ट.
बसच्या पाससाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनी .
लग्नासाठी व हुंड्यासाठी वडीलाचे लाखो रुपये खर्च होईल ,
जर मी आत्महत्या केली तर हुंडा द्यावा लागणार नाही व लग्नाचा खर्च ही वाचेल.
अशी परिस्थितीत पर्यन्त मुली पोहचल्या .
जीवंत पणे बँक कर्ज देत नाही .सरकार कर्ज माफ करत नाही .आत्महत्या केल्यावर १ लाख मिळतील.अश्या विचारा पर्यन्त मराठवाड्यातील शेतकरी पोहचला .

Comments

Popular Posts