बौध्द धम्माच्या आचरण करणाऱ्या व्यक्तीचे अलंकार
बौध्दाचे दहा अलंकार ::::
तथागत सिध्दार्थ गौतम बुध्दानी सांगीतलेल्या मार्गाने आचरण करणाऱ्या व्यक्ती मध्ये हे अलंकार दिसुन येतात. जर हे अलंकार नसेल तर तो व्यक्ती फक्त नावालाच बौध्द धम्मीय असेल .
१) ध्यान
२) धम्म अभ्यास
३) कल्याणमित्रता
४) प्रिय वाचा
५) मद्यपानापासुन अलिप्तता
६) साधेपणाचे जीवन
७) धम्मकार्य
८) धम्मप्रवास
९) सहकार्य
१०) क्षमाशिलता .
Comments
Post a Comment