कोणत्या वस्तुचे दान करू नये .

*दान न करण्यायोग्य वस्तू*
  शाक्यमुनी सिध्दार्थ गौतम बुध्दानी सांगीतलेल्या कोणत्या वस्तुचे दान करू नये .

१) दारू व ताडीचे ( नशीले पदार्थ ) कधी दान करू नये.
२) नाच,वाद्यात ,तमाशात  दान करू नये.
३) पत्नीचे कधी दान करू नये.
४) पशु, पक्षी कापण्याकरीता दान करू नये.
५) चित्राचे ( कामेत्तजक ) दान कधी करू नये.
६) शस्त्रांचे दान करू नये.
७) विषाचे दान कधी करू नये.
८) साखळी दान कधी करू नये. ( कोणाला बंधक बनविण्यासाठी लागणारी )
९) खोटे वजन वा तराजु दान करू नये .
              
                     जाणिव जागृती अभियान
                         जागे व्हा जागे करा
                शिका, संघटीत व्हा , संघ +हर्ष करा

Comments

Popular Posts