#metoo दुःखाचे कारण तृष्णा
Adults A+ फिल्म मध्ये काम करणाऱ्या नटी ने छेडछानी चे कोणावर आरोप केले तर लवकर विश्वास बसत नाही.
आशिक बनाया आपने फिल्म मध्ये बोल्ड सिन देताना काही वाटले नसेल का ??
कॉलेज मधील एक किस्सा आहे . एक मुलगी प्राचार्याकडे गेली सर हा मुलगा माझ्या कडेच बघत असतो . सरांना प्रश्न पडला की हिला कसे समजते की हा मुलगा हिच्या कडेच सतत बघतो म्हणुन ..
पेपर मध्ये काही घटना येतात की एका व्यक्ती ने एका महिलेवर सतत पाच वर्षापासुन बलात्कार केला . किंवा तिन चार वेळा बलात्कार केला . मला प्रश्न पडतो . सतत कसा बलात्कार होतो. पहिल्यादा ,दुसऱ्यादा ,तिसऱ्यादा.
कधी बातमी येते, लॉजवर नेवुन बलात्कार केला . तु तिथ पर्यन्त गेली कस काय.
काही वेळेस बातमी येते पिडितेला घरी बोलावले व गुंगीचे औषध दिले व बलात्कार केला . त्या व्यक्तीच्या घरी का गेली .
लग्नाचे आमिष दाखवुन बलात्कार केला . बाई लग्न होई पर्यन्त वाट बघायची ना ?
काही कडे घडी साबणा सारखी स्किम असते आधी वापरुन बघा मग विश्वास करा .
मुख्यमंत्र्याच्या सभेत एक मंत्री एका महिलेचा विचित्र पध्दतीने हात पकडतो . त्या महिलेला काहीच वाटत नाही . काहीना पदावाले, पैसेवाले हिरो मंडळी चालतात पण ......
एक बँक मँनेजर एका महिलेला लोन मंजुर करून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करतो . सरकारने अश्या अधिकाऱ्याना पगार देवुच नये .दर महिन्याला शरीरसुखच पुरविण्याची व्यवस्था करावी.
नाण्याच्या दोन बाजु असतात. दोन्ही बाजु बघायला हव्या. सर्व महिला व पुरूषाने स्वतःच्या भावने वर संयम ठेवावा. यशासाठी शॉर्टकट चा वापर करू नये . शील पालन करावे . अग्नीच्या ज्वालाना कितीही जळण्यासारख्या वस्तु भेटल्या तरी त्याची भुख भागत नाही त्याच प्रकारे मानवी मनातील ज्या तृष्णा वासना काम क्रोध आळस लालच किती ही आपण त्याना तृप्त करण्याचा प्रयत्न केला त्या कधीच तृप्त होत नाही त्या वाढतच जाता . त्यामुळे त्याच्या वर संयम ठेवण्याचा प्रयत्न करावा .
मुलामुलीनो आधी तुमचे करिअर घडवा स्वतःच्या पायावर उभा रहा . युवा नो मानवी भावना सोबत वायु सारखे वाहत जावु नका .
विजय नामदेव त्रिभुवन
मो नं. ८६०५८९५२४४
मुकूंदवाडी औरंगाबाद
Comments
Post a Comment