गरीब मजुराला सापडला दोन कोटिचा हिरा

भोपाळ मधील गरीब मजुराला दोन कोटिचा हिरा सापडला. लोकमत पेपर मधील दि .१२ /१०/२०१८ ची बातमी
दिल अगर सच्चा होतो रब ( निसर्ग )
सब करते सेटिंग ।
किस्मत के फासे बदलने को वक्त नही लगता।
संधी ची वाट बघु नका , संधी निर्माण करा ।
मानवाने सदैव तयार रहावे ,
जागृत रहावे कारण संधी केव्हा ही
तुमचे दार ठोठावु शकते .
ईमानदारी ने काम करा .फळाची अपेक्षा नका ठेवु.
सब्र का फळ मिठा होता है ।
यावर आधारित एक कबीर दोहा .
फळ कारण सेवा करे
करेना मनसे काम ।
कहे कबीर सेवक नही
जो चाहे दुगना दाम ।।

मौका सभी को मिलता है ।
मौका सभी को मिलता है ।
हिरा कोळश्याच्या खानीतच सापडतो .
काला कलर , काळ्या व्यक्ती , मजुर ,गरीब याचा द्वेष करणाऱ्यानो लक्षात ठेवा .
काळ्या कोळश्याचेच रूपातर हिऱ्यात होते .

तुम्ही जर चांगले कार्य हाती घेतले व ते खुप मनापासुन करत असाल कसलीच अपेक्षा न ठेवता तर तुम्हाला निसर्गा कडुन अश्याच प्रकारचे मदत भेटते .
त्या व्यक्तीला त्याच्या मित्रानो अडचणीच्या वेळेस २५० ची मदत केली होती म्हणुन तो त्याच्या मित्राला यातील अर्धी रक्कम देणार आहे.
        
          विजय नामदेव त्रिभुवन
         जाणिव जागृती अभियान
           जागे व्हा जागे करा
            मो .नं .८६०५८९५२४४

Comments

Popular Posts