बचत बचत बचत

बचत ***  बचत ** बचत

बचतच कामा येते .

किरण बेदीच्या My Dare पुस्तकातील एक वाक्य खुप काही शिकवुन गेले .
हा विद्यार्थ्यासाठी खुप मोलाचा संदेश आहे . तुम्ही केलेली बचत ही तुमच्या आईवडिलासाठी केलेली एक प्रकारची कमाईच आहे .
मी ही कॉलेज चालु असताना पैसे कमवायचे ठरवत होतो पण हे पुस्तकातील हा सुविचार वाचुन डोळेच उघडले

मला लहान पनापासुन बचती साठी गल्ला करायची सवय आहे . काही दिवसापासुन गल्ले करत होतो पण जेव्हा अडचण आली तेव्हा गल्ला फोडायचो  व तो  पैसा खर्चुन टाकायचो . पण  ती बचत करून काहीच प्रेरणा भेटत नव्हती . पण मागील तीन चार वेळेस पगार झाल्यावर गल्ला फोडायचा  व सरळ ते पैसे घेवुन सोनाराकडे जावुन सोने घ्यायचे . त्यामुळे बचत करण्यासाठी खुुप मस्त प्रेरणा भेटत आहे .

Comments

Popular Posts