तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होवो
तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होवो. जर आपण कुणाला एकदम मनापासुन म्हणालो तर तो काहीजनासाठी ( खुप जनासाठी ) आशिर्वाद नाही तर श्राप ठरेल.
आपण ज्यावेळेस खुप मनापासुन दुसऱ्यासाठी अशी ईच्छा प्रकट करतो की तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होवो.
पण बिचाऱ्या त्या व्यक्तीच्या मनात त्यावेळेस काय ईच्छा असतील . विचार करायलाच नको.
काहीच्या तर त्यावेळेस काहीच ईच्छा ध्येय नसेल.
काही मागत असेल माझ्या हातात खुप पैसा येवु दे मग तो कंडक्टर किंवा कँशीयर बनत असेल झाली त्याची ईच्छा ,स्वप्नपुर्ण. त्यामुळे आपले ध्येय उद्दिष्ट ईच्छा अगदी स्पष्ट असावे . काहीना विचारले तर तेव्हा ते विचार करतात की आपली काय ईच्छा आहे .
ईच्छा तिथे मार्ग. काहीच्या ईच्छा त्या अति तिथे माती मधल्या गोष्टीमधील भिकाऱ्या सारख्या असतात.
काही मुलाची तर ही मुलगी भेटु दे ती मुलगी भेटु दे . ईच्या सोबत जमु दे ,तिच्या सोबत जमु दे . तर ते सर्व शक्ती अश्याच फालतु गोष्ट मिळविण्यासाठी वाया घालतात व त्यामुलीचे व स्वत:चेही कँरीअर बरबाद करतात. एक फिल्म बघितली होती त्या नायकाकडे एक वरदान शिल्लक असते व त्याच्यापुढे तीन महत्तवाच्या समस्या असतात. त्यावेळेस त्याची अग्नीपरिक्षा असते तीघा पैकी कोणाला वाचवायचे .तर त्यावेळेस तो त्याचे डोके वापरतो व एकाच ईच्छेत तिन्ही गोष्ट सोडवतो. त्याच प्रकारेआपण सुध्दा व्यवस्थित ईच्छा प्रकट करावी.
विजय नामदेव त्रिभुवन
मो.नं. 8605895244
जाणिव जागृती अभियान
जागे व्हा जागे करा
Comments
Post a Comment