सातव्या वेतन आयोगा नंतर असे होईल का??
सातवा वेतन आयोग आता लवकरच लागु होणार आहे. सर्व कर्मचारी अधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन . सरकार व सर्व मंत्री व मुख्यमंत्री यांचे ही आभार...
सरकारी कामे करतानाचा भ्रष्टाचार कमी होणार आहे का??
सामान्य व्यक्तीची होणारी अडवणुक कमी होणार आहे का?
सामान्य व्यक्तीला सरकारी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी होणार आहे का?
आता मेडिकल बिल काढण्यासाठी पैसे द्यायची गरज पडणार नाही ना ?
आता सर्व्हिस बुक भरण्यासाठी पैसे द्यायची गरज नाही पडणार ना ?
घरकुलचा चेक घेण्यासाठी पैसे द्यायची गरज पडणार नाही ना ?
सिडको च्या घराची जागा घरेदी विक्री करण्यासाठी फाईल पुढे हलविण्यासाठी पैसे द्यायची गरज नाही ना ??
असे खुप सारे अनुत्तरीत प्रश्न पडत आहे .
विजय नामदेव त्रिभुवन
मो नं. 8605895244
Comments
Post a Comment