स्त्रीयाचे खरे दुश्मन कोण?????
महिलाच्या खऱ्या दुश्नन कोण ???????
जागतील बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
( टिप : प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात)
स्त्रीयाचे, महिलाचे खरे दुश्मन कोण आहे?????
ईथली पुरूषप्रधान संस्कृती , इथली सामाजीक व्यवस्था , की कुटूंबातील कर्ता व्यक्ती हे स्त्रीयाचे दुश्मन आहे का ?????
---->>> नाही .
तर स्त्रीयाच्या खऱ्या दुश्मन आहे स्त्रीयाच.
सुनेला कोण टोमणे मारते .
नंदेला कोण छळते.
जावेची बरोबरी कोण करते
लेकीला कोण भरवते .
सासुला कोण ओझे समजते
भावजईला कोण गुलाम समजते.
लेक चालतो पण सुन चालत नाही .
नवरा लागतो पण सासु लागत नाही.
स्वतःच्या मुलाचा लाड करणारा देर चालतो पण जाव चालत नाही.
मुलाना सांभाळणारा सासरा चालतो पण सासु चालत नाही.
हुंडा मागणी करण्यात सर्वात अग्रेसर कोण.
स्वतःच्या मुली जस काय अप्सरा पण सुन करताना पाय सपाट आहे की कशे आहे हेही पाहणारी कोण.
लेक जावई फिरायला चाल्यावर लक्ष्मी नारायणाचा जोडा .
लेक सुन फिरायला चाल्यावर ???????
बस मधीही आता पर्यन्त एकाही महिलेने दुसऱ्या महिलेला जागा दिली नसेल . काही जनी तर एखाद्या महिलेला पाहिल्यावर म्हशी सारख्या होवुन जातात.
कामाच्या ठिकाणी ही वेगळी परिस्थिती नाही .
एखादी महिला उशिरा आल्यावर सर्वात जास्त कोणाला त्रास होतो.
वाईट पुरूष कर्मचारी सोबतीला चालतात.पण स्वतः सोबत कोणी महिला कर्मचारी चालत नाही.
महिला कर्मचाऱ्यासोबत एकमेकीसमोर एकदम चांगल्या राहतिल सोबत फोटो ,सेल्फी घेतील पण सोबतची बाजुला गेली की भेटली संधी रामायण सांगायला.
विजय नामदेव त्रिभुवन
मो.नं. ८६०५८९५२४४
Comments
Post a Comment