प्रश्नाची उत्तरे देण्याच्या पध्दती व धार्मिक चर्चा कोणा सोबत करू नये

कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देण्याच्या चार पध्दती आहेत.??
*** ""मिलिंद प्रश्न"" ग्रंथातील काही निवडक भाग पोस्ट क्रं . 10
सिध्दार्थ गौतम बुध्दांनी विश्वातील मानवाच्या कल्याणासाठी सांगीतलेल्या उपदेशावर आधारीत मिलिंद राजाने भंते नागसेनास विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे :::

१) एखादा प्रश्न असा असतो की , त्याचे उत्तर सरळ व तडक दिले जाते.
२) एखादा प्रश्न असा असतो की, त्याचे उत्तर विभाजन करून दिले जाते.
३) एखादा प्रश्न असा असतो की, त्याचे उत्तर प्रतिप्रश्न करून देण्यात येते आणि
४) एखादा प्रश्न असा काही असतो की , त्याचे उत्तर मौनानेच द्यावे लागते . म्हणजे दुर्लक्षिला जातो.

*** धार्मिक चर्चा करण्यास अयोग्य अशा ८ व्यक्ती::

१) लालसी
२) द्वेषी म्हणजे दुष्ट
३) भ्रमिष्ट
४) गर्विष्ट
५) लोभी
६) आळशी
७) एकच कल्पना धरून ठेवणारे हट्टी
८) मुर्ख
  
     जाणिव जागृती अभियान
       जागे व्हा... जागे करा...
   शिका. संघटित व्हा.. संघर्ष करा..
    मो .नं . ८६०५८९५२४४
    सबका मंगल हो...

Comments

Popular Posts