वाढदिवस कि विकास दिवस
वाढदिवस
वाढदिवस की विकास दिवस
आपल्या जीवनातील सोनरी क्षण
येतो दरवर्षी पुन्हा पुन्हा
आपल्या जन्माची काढतो आठवण .
काय धरायचे काय सोडायचे विचार करावा थोडा वेळ.
काय मिळवले काय गमावले हिशोब करावा थोडा वेळ
जीवनात काय केले व काय करायचे .
ठरवावे थोडा वेळ.
विजय नामदेव त्रिभुवन
मुकूंदवाडी औरंगाबाद
मो नं. 8605895244
Comments
Post a Comment