राष्ट्रमाता जिजाऊ
जिजाऊच्या कौतुकाच्या थापेसाठी,
तळमळत होते सारे मावळे
म्हणुनच स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावुन,
साजरे केले मृत्युचे सोहळे .
मेल्यानंतर वैर संपते
याचा धडा दिला घालुनी
अफजल खानाची कबर बांधली
शौर्याचे प्रतिक म्हणुनी.
स्वराज्याचे स्वप्न रूजवीले मनामनात
प्राण भरले कणाकणात
प्रेरणा रूजविली जनाजनात
विजय नामदेव त्रिभुवन
मो नं. 8605895244
Comments
Post a Comment