मी दुःखी आत्मा
दुःखी आत्मा
मी आहे दुःखी आत्मा .
सतत दुःखातच राहणारा.
स्वतःही दुःखी राहणारा आणि
दुसऱ्यानाही दुःखी करणारा.
ऐवढे सारे भेटून ही काहीच न मिळाल्या सारखा वागणारा .
सर्व सुख तुझ्याकडे असुनही
दुःखातच रममाण होणारा .
स्वतःलाच शहाणा समजणारा .
दुसऱ्याना तुच्छ लेखनारा .
दुसऱ्याच्या चुकांचा डोंगर गिरवत बसणारा.
पण स्वतःच्या चुकावर पांघरून घालणारा.
दुसऱ्याकडे बोट करणारा .
सारे दुर्गुण स्वतःत असुनही दुसऱ्यांना दुर्गुणी माननारा.
विजय नामदेव त्रिभुवन
मो नं. 8605895244
Comments
Post a Comment