कच्चे रिश्ते, कच्चे धागे .

कच्चे रिश्ते कच्चे धागे.

जगात सर्व जन सोबत राहुन
एकटेच वावरतात.....
बळजबरीने रिश्ते जोडण्याचा प्रयत्न करतात.

नसतोच त्याच्या संबंधाला काडीचा ही आधार......
तरी ही प्रयत्न करतात देण्याचा जीवनाला आकार.

नसतो कधीच त्याना विश्वास एकमेकावर .....
तरीही जीवनाचे रहाट गाडे चालवत बसतात.

जीवनात येतात वळण अनेक .
  तरीही काही त्या वळणावरच अडकुन बसतात.....
कायमचेच केव्हाच निघत नाही ते ..
दुसऱ्या वळणावर जान्यासाठी .
दुसऱ्याला ही त्याच वळणावर अडकवुन ठेवतात.
त्या वळणावर खुप जन प्रयत्न करतात.
त्यानात्या वळणावर काढण्याचा
पण ते त्याना सुद्धा त्याच वळणावर घेवुन बसतात.

         विजय नामदेव त्रिभुवन
         मो नं. ८६०५८९५२४४

Comments

Popular Posts