काय शोभुन दिसते राव या कमानी वरती नाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे नाव घेताना काही नालायक लोक तुच्छ भावनेने फक्त बामु विद्यापिठ असे म्हणतात. त्यात आपले काही हरामखोर लोक सुध्दा आहे.
बापाचे नाव घ्यायला लाज वाटते का ??? लाज वाटत असेल तर DNA चेक करून घ्या.
""घेतो तो श्वास खातो तो घास"" फक्त विश्नरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरामुळे . अरे हरामखोरानो ज्यांचे नाव घ्यायला तुम्हाला आळस येतो ते डॉ भिमराव रामजी आंबेडकर जर जन्मास आले नसतेना तर तुम्ही घानर्ड्या  नालीत ((मनुवादी भारतात)) सडत बसला असता  .छत्रपती शिवराय व महात्मा फुले .राजर्षी शाहु महाराज यांचा वैचारिक वारसा चालवणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर जर  संपुर्ण आयुष्य भारत देशासाठी , तुमच्या साठी  झिजले नसते तर .. तुमच्या आईबहिनीना सती म्हणुन जाळले असते . त्याना चुल व मुल पर्यतच ठेवले असते. त्याना माणुस म्हणुन काहीच हक्क भेटले नसते. तुम्हालाही तुमचा परंपरागत व्यवसाय करावा लागला असता. सुटबुट तुमच्या नशिबी नसतात. आणखिन तुमच्या आजीआजोबा आईवडिल सासुसासरेयांना  विचारून घ्या जर सांभाळत असाल तर???  किती हाल होते ,काही भेटत होते का खायला ??आठवा नाही तर बाप बदलले ला आहे तोच राहु द्या.. जर या नंतर कोणी असे म्हणताना दिसले तर त्याला तिथेच बदडुन काढा किंवा तोंड लाल करा व नंतर त्याच्यावर  अँट्रोसिटी  दाखल करा..
काय शोभुन दिसते राव
या कमानी वरती नाव

कमानी वर नाव येण्यासाठी खुप जनाना बलिदान ,त्याग करावा लागला . स्वतःची कुंटुब उघड्यावर सोडावी लागली.  स्वतःची घरे जाळुन घ्यावी लागली. त्याग करनाऱ्यानी फक्त नोकरी साठी आरक्षनाचा फायदा घेतला नाही तुमच्या सारखा ?? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी मिलिंद कॉलेज औरंगाबाद येथे १९५४ ला काडुन या मराठवाडा, महाराष्ट्राच्या भुमीत शिक्षनाचा जो छोटासा वटवृक्ष लावला होता तो महावटवृक्ष झाला आहे त्याची फळे तुम्हीही चाखत आहात .तरी उपकाराची काही जाणिव नाही.. ह्या कॉलेज मध्ये फक्त बौध्द लोकांना शिक्षन भेटत नाही तुमच्या कित्तेक पिढ्यायात शिकल्या व तुम्हीही शिकलात त्यामुळे येथुन पुढे कृपया डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे नाव घेताना काळजी घ्या.

    जय भिम जय भारत
    जाणिव जागृती अभियान
      जागे व्हा जागे करा
      शिका संघटित व्हा संघर्ष करा
         विजय नामदेव त्रिभुवन
          मो.नं. ८६०५८९५२४४
          मुकूंदवाडी औरंगाबाद

Comments

Popular Posts