स्मृतीच्या उत्पत्तीचे सोळा प्रकार

स्मृतीच्या (( आठवण)) उत्पत्तीचे सोळा प्रकार आहे.
** ""मिलिंद प्रश्न"" ग्रंथातील काही निवडक भाग पोस्ट क्रं . 11
सिध्दार्थ गौतम बुध्दांनी विश्वातील मानवाच्या कल्याणासाठी सांगीतलेल्या उपदेशावर आधारीत मिलिंद राजाने भंते नागसेनास विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे
१) अभिद्नेमुळे (पुर्वग्यानामुळे ) स्मृती उत्पन्न होते.
२) बाह्यगोष्टीमुळे स्मृती उत्पन्न होते.
३) एखादा मोठा प्रसंग घडला असता स्मृती
४) आनंदाच्या प्रसंगानेसुध्दा
५) दुःखद प्रसंगामुळे
६) साम्य आढळुन आल्यामुळे
७) असमानतेमुळे ,दुसऱ्यांनी सांगितल्यामुळे
८) एखादी खुण पाहुन
९)  प्रयत्न केल्याने
१०) विचार करीत असल्यामुळे
११) मोजणी करीत असल्यामुळे
१२) मुखोद् गत असल्यामुळे
१३) चिंतनामुळे स्मृती उत्पन्न होते
१४) संदर्भामुळेही स्मृती उत्पन्न होते
१५) कोणाकडे ठेवलेल्या वस्तुत पाहुन यासाठी केलेल्या कराराची आठवण होते
१६) पुर्वानुभवामुळे स्मृती उत्पन्न होते

Comments

Popular Posts