डावे की उजवे

""डावे कि उजवे ""ही कविता सर्वानि वाचा आवडल्यास पुढे पाठवा.
👉👉रोहित वेमुला याला समर्पित
✍✍✍मै लेखक बनना चाहता था!!!
""रोहित वेमुला अमर रहे""

भारताला ना डावे नको ना उजवे नको ..
कारण जगाला नको युध्द ..
जगाला हवा फक्त बुध्द...
भारताला ना डावे लागतात.
ना उजवे लागतात .
कारण सारे जग फक्त बुध्दालाच मानतात.
एक धर्माला जास्त मानतात
एक धर्माला अफुची गोली समजतात..
बुध्दाला ना हे मानतात ना बुध्दाला ते मानतात..
बुध्द धम्मात श्रेष्ठ धम्मदानास म्हणतात..
डावे आमचे फक्त अन्न मागतात..

बुध्दाच्या धम्मानेच गरीब श्रीमंती मिटेल..
जातीयता शोषणता व्याभिचारता मिटेल..
आणि तेव्हाच मनुवाद्याचे कंबरडे मोडेल..
बुध्दाला मानते सारे जग
धम्मानेच होणार जगाचे कल्याण..
नका शोधु मार्ग दुसरे..
खुप वेळ केला आपण बरबाद..
आता तरी धम्म फक्त आचरा..

जगाला युद्ध नको बुद्ध हवा..
मार्क्सवाद नको आंबेडकरवाद हवा
पंचशिल अष्टांगिक मार्ग खरा..
तोच देईल ज्ञाना चा झरा..
नका स्विकारू तुम्ही बुध्दाला..
पण आचरा त्या धम्माला..
जातियता तुम्ही सोडली..
पण जातियता बाहेर ना पडली..
म्हणुन शोधु लागले तुम्ही मार्ग नवे..
   
      विजय नामदेव त्रिभुवन
     जाणिव जागृती अभियान
      जागे व्हा जागे करा
     मो.नं. ८६०५८९५२४४
      औरंगाबाद.

Comments

Popular Posts