शेजारच्या बाया

**शेजारच्या बायका **

माझे नविनच लग्न झाले होते. आणि शाळा सुरू होती त्यामुळे आम्ही सोबत नवरा बायको घरातुन सकाळी लवकर जायचो .
    त्यामुळे घरी थोडेफार काही काम राहत होते . त्यामुळे ते राहिलेले काम माझी आई करत होती.
     तर काही शेजारच्या बाया कळ लावण्यासाठी  आईला म्हणायला लागल्या विजुचे लग्न झाले तुमचे कामकाही कमी झाले नाही . जसकाय याच्या सुना आल्यावर यांना चमच्यानेच खाऊ घालणार आहे .
तर माझ्या आईने त्या बायाना खुपच छान उत्तर दिले . तुमच्या नवऱ्यापेक्षा माझ्या सुनेला जास्त पगार आहे . थोडे फार काम करायला लागले तर काय झाले.
      Moral of The Story तुमच्या शेजारीही अश्या बाया असतील तर त्याच्या पासुन सावधान रहा . त्याना अशीच उत्तरे देवुन त्याचे तोंड तिथेच बंद करा.

Comments

Popular Posts