धम्मचर्चा कुठे करू नये
""" मिलिंद प्रश्न """ पुस्तकातील काही निवडक भाग
गौतम बुध्दानी सांगीतलेल्या उपदेशावर आधारीत .
मिलिंद राज्याने भंते नागसेनास विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे
पोस्ट क्रमाक. ०७
***आठ कारणाने बुध्दीत प्राैढता येते.
((बुध्दी परिपक्व होते आणि न्यानवृध्दी ))
१) वयवृध्दीमुळे
२) यश प्राप्तीमुळे
३) वारंवार प्रश्न विचारल्यामुळे
४) गुरूच्या संगतीत राहिल्यामुळे
५) स्वतःच चांगल्याप्रकारे विचार करीत असल्यामुळे
६) मनाला प्रेम भावनेचे सवय जडल्यामुळे
७) चांगल्या लोकांशी वार्तालाप करीत असल्यामुळे
८) अनुकूल स्थळी वास्तव्य करीत असल्यामुळे
मनुष्याची बुध्दी परिपक्व अर्थात प्रौढ बनते
***धम्म चर्चेस अयोग्य अशी आठ स्थाने ::::
१) चढ उताराचे स्थान
२) असुरक्षित भयावह असे स्थान
३) वादळी वारे वाहत असलेले स्थान
४) अत्यंत गुप्त असे स्थान
५) पवित्र असे देवस्थान
६) जेथे अधिक रहदारी असे स्थान
७) पुल
८) घाट
जाणिव जागृती अभियान
जागे व्हा .. जागे करा...
शिका ..संघटित व्हा ...संघर्ष करा...
Comments
Post a Comment