व्याख्याते

✊✊  �बाहेर चे भेदी सोडा.. घरातील भेदी झोडा.. 👊�👊��
  🗣🗣व्याख्याते ⚡⚡
आंबेडकरी ,परिवर्तनवादी ,पुरोगामी चळवळीतील काही व्याख्याते, प्रबोधनकार, अॉर्केस्टावाले 💃�💃�व काही व्यक्ती लोकाना महापुरुष समजावुन सांगण्यासाठी खुप सारे आवाक्या बाहेर पैसे घेतात. त्याची डिमांड पुर्ण न झाल्यास चक्क नकार देतात. अश्या व्याख्यात्यासाठी ही कविता लिहीली आहे.
Dr.रोहीत वेमुला याना समर्पित... ""✍�✍�मै लेखक बनना चाहता था..""

बहुजन चळवळीचे आहे काही व्याख्याते..
बहुजनाना खुप खुप पेटवले .🔥🔥.
सर्व महाराष्ट्र यानी तापुन काढले.💥💥.
यांचे उपकार कुणी नाही विसरले..
पण आता व्याख्याते ही बदलले..
व्याख्यात्याने मानधन ही खुप वाढवले.☃☃.
पैश्याचे सौदे आता सुरु झाले.🏏🏏.

महापुरुषांचा विचार सांगण्याऱ्याची आता बोली लागली.💰💰.

कार्यकरते करता एक एक रूपया गोळा.💵💵.
सारा पैसा यानीच उडवुन नेला..
पैसे दिल्यावर पोपटासारखे मिठुमिठु बोलतात.🐸🐸
पैसे न दिल्यास मुग गिळुन बसतात.🙊🙊.
चळवळीचे आम्हास सर्व कळतं..
पण मानधन घेतल्या शिवाय यांचा पत्ताही नाही हळत.🍀🌿.

स्वतःला म्हणुन घेतात प्रबोधनकार.🐯🐯.
मानधन घ्यायला नाही देत नकार.😄.
समाजाला रडु रडु सांगतात महापुरूषांचा त्याग.😂😅.
पैशाची भरून घेवून जातात हे बँग.💼👜👛.
काहीना आधी लागतो एक पेग.🍺🍻🍷🍾
मगच येतो यांना वेग.👻�.
ऑर्केस्टा वाले ही झाले भरपुर..
करतात हे ही खुप करमवणुक..
बुध्दाचा धम्म खुप लोकांना सांगितला..🇳🇪🇳🇪
पण स्वतः नाही आचरला..
तुमच्या व्याख्यानाची प्रबोधनाची आम्हाला आहे गरज.👏�👏�.
तुम्ही फक्त आमच्या पैशावरच नका ठेवु नजर..😎😳
मानधन थोडे कमी करा.👏�👏�
आम्हाला फक्त नाचवु नका.💃�💃�.

      जाणिव जागृती अभियान
        जागे व्हा.. जागे करा..
    जय शिवराय.जय भिमराय.
     विजय नामदेव त्रिभुवन
      मो.नं. ८६०५८९५२४४
     दि.१९april१६ १.३०am
         औरंगाबाद

Comments

Popular Posts