जुन्या डायरी मधील काही प्रेरणादाई विचार

माझ्या जुन्या डायरी मधील मला भावलेले वाक्य
*आक्रमण ही सुरक्षा का सबसे बडा मार्ग है ।
*आगे बढना सुरक्षित है ।
*जुन्या वस्तु सोडल्यावरच नविन वस्तु मिळतात
*न थकता काम करा यशस्वी व्हाल
* यश त्यागाने प्राप्त होते दगा बाजीने नाही
*अपयशाची भितीही सर्वात मोठी भीती आहे
*संपत्ती संपते पण विचार संपत नाही
*चांगले काम हाथी घ्या सामर्थ्य आपोआप अंगी येईल
*दहा दगड मारल्यावर एक तरी लागेल
*सुंदर शरिरापेक्षा सुंदर आचरण दिर्घकाळ टिकते
*आपण जसा विचार करतो तसेच आपल्याला मिळते
*जो खुदकी ईज्जत नही करता दुनिया उसकी ईज्जत नही करती
*विजयाचा मार्ग पराभवातुन जातो
*कृती सुधारल्यास स्थिती सुधारते
*समय पर किया कार्य ही सफलताकी पुंजी है
*तडाखे सहन करणाराच ताट उभा राहु शकतो

Comments

Popular Posts