बालकांना शिकू द्या
कै.ताराबाई मोडक व कै. अनुताई वाघ यांनी विद्यार्थ्याच्या नैसर्गिक परिसराचा त्यासाठी पुरेपुर उपयोग कसा करून घ्यावा हे समजण्यासाठी केलेले प्रयोग यावरून काही सुत्रे तयार केली ती पुढील प्रमाणे .
बालकांना हसू द्या , खेळू द्या - हसत खेळत शिकू द्या .
गाऊ द्या, नाचू द्या - गातानाचता शिकू द्या.
गोष्टी ऐकू द्या , सांगू द्या- ऐकतसांगत शिकू द्या.
तोडू द्या ,जोडू द्या - तोडतजोडत शिकू द्या.
हिंडू द्या, पाहू द्या- हिंडतापाहता शिकू द्या.
कल्पनाविश्वात रमू द्या- कल्पना करत शिकू द्या
आणि
नाना प्रश्न विचारू द्या - प्रश्न विचारत शिकू द्या.
Comments
Post a Comment