पहिल्या महिला डॉक्टर ते पहिल्या महिला शिक्षिका
डॉ.आनंदी गोपाळ या मराठी फिल्म चे गोडवे गाणाऱ्या अँक्टर व जनतेने आता तरी मनुवादी व्यवस्थेचे समर्थन करू नये.
डॉ. आनंदी गोपाळ जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाले याचे श्रेय त्याच्या मेहनतीला व त्याच्या पतीला जाते त्याच प्रकारे महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ही द्यावे लागेल . यांनी केलेल्या सामाजीक परिवर्तनाच्या बेसमेंटवरच यांची ईमारत उभा राहिली.
डॉ. आनंदी जोशी याचे पती गोपाळ जोशी हे पुरोगामी विचाराचे होते व ते ब्राह्मण समाजाचे होते त्यामुळे त्याना फक्त ब्राह्मण समाजाचाच विरोध होत होता. पण महात्मा फुले याना त्यावेळेस चे जे obc , मराठा व ब्राह्मण यांच्या कडुन ही खुप विरोध झाला. मारेकरे पाठवली , त्याना घरातुन बाहेर काढण्यात आले . सावित्रीमाईवर रस्त्यावरून जाताना शेण दगडे फेकत होते.सत्कार करताना एकदा त्याच्या हारामध्ये विषारी साप ठेवला होता. त्याना वडीलाच्या संपत्तीत कसलाच वाटा मिळाला नाही. यांनी महिलासाठी पहिली शाळा काढली अस्पृश्यासाठी म्हणजेच आताचे Sc st यांच्या साठीही पहिली शाळा काढली , विधवा चे केस कापु नये म्हणुन केस कापणाऱ्याचा संपही घडवुन आणला . सतीप्रथेलाही विरोध करून ती संपुर्णपणे मिटुन टाकली . छत्रपती शिवाजी महाराजानी जेे स्वराज्य उभा केले त्या स्वराज्यात त्याची समाधी शोधावी लागली.अशी पेशवाई . अशी मनुवादी व्यवस्था. ती समाधी महात्मा फुले यांनी शोधली व पहिली शिवजयंती साजरा केली . व शिवरायावर पोवाडा लिहिला .
अस्पृश्याना ज्यावेळेस पिण्यासाठी पाणी देत नव्हते व त्या वेळेस विहिर खुली केली .विधवा महिलाना मुले होत असल्यास त्या महिला आपला जीव देत असत किंवा त्या बालकाला मारत असत.त्यावेळेस तश्या महिला साठी प्रस्तुतीगृह सुरु केले . व त्या बालकांचे संगोपण केले. महात्मा फुले यांना पँरेलेस झाला तर त्याची उजवी बाजु निष्क्रिय झाली तरी त्यांनी डाव्या हाताने लिखाण चालु ठेवले . शेतकऱ्याचा आसुड , गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब , काव्यफुले ई ग्रंथाने सर्व समाज जागृत केला आणखिन ही हे ग्रंथ वाचणारे जागृत होत आहे. पुण्यात प्लेगची साथ आली होती तर त्या आजाऱ्याची सेवा करता करता सावित्रीमाईचा जीव गेला.
अश्या प्रकारे किती कार्य केले हे आणखिन ही समाजा पर्यन्त पोहचले नाही व समाजाला जाणिव नाही .ज्या पुण्या मध्ये महिलासाठी भारतातील पहिली शाळा सुरू केले . ते स्थळ आज जगाच्या नकाशावर शैक्षणिक विद्येचे केंद्र म्हणुन यायला हवे होते . पण ईथल्या मनुवादी व्यवस्थेने वेश्याव्यवसायासाठी बुधवार पेठ म्हणुन प्रसिध्द करुन टाकले.भिडेवाड्याचे हाल बघा .
सांगायचा उद्देश ऐवढाच परिवर्तनवादी विचाराचा हा रथ सर्व महापुरूषांनी ईथ पर्तन्त ओढुन आणला आहे . आणि तुमच्या मधील काही उच्चवर्णीयानी हा रथ रोखुन धरला आहे . काहीतर त्या रथा समोर पार आडवे तिडवे होवुन पडले आहे . हा रथ पुढे जाण्यासाठी आमच्या सोबत या . हा मनुवाद मुळा सगट खोडुन टाकुया तेव्हाच तुमचे व आमचे भळे होणार आहे नाही तर मनुवादाचे चटके तुम्हाला ही बसेल.
पुन्हा सर्व महिला चुल व मुल
सतीप्रथा . विधवा चे केस कापणे . लहानपणीच लग्न ५,६ वर्षाच्या मुलीचे एखाद्या माणसासोबत लग्न ई . वाईट प्रथा , पुन्हा जातीजातीत लग्न ई वाईट प्रथा सुरू होतील
जर सोबत यायचे नसेल तर वरिल गोष्ट करण्याची तयारी ठेवा .
जय भारत
विजय नामदेव त्रिभुवन
मो.नं.8605895244
मुकूंदवाडी औरंगाबाद.
Comments
Post a Comment