थोडा त्याग जास्त सुख

*** तथागत वाणी **** 5

मत्तासुखपरिच्चागा पस्सेचे विपुलं सुखं ।
चजे मत्तासुखं धीरो सम्पस्सं विपुलं सुखं ।।
अर्थ::  थोड्या त्यागाने अधिक सुख मिळविण्याची शक्यता असेल तर, ज्ञानी माणसे अधिक सुखाकरिता थोड्या सुखाचा त्याग करतात.

सध्दो सीलेना सम्पन्नो यसोभोगसमप्पितो । यं यं पदेसं भजति तत्थ तत्थेव पुजितो ।।
अर्थ : श्रध्दा संपन्न , शील संपन्न ,तसेच यश व ऐश्वर्य संपन्न पुरूष ज्या ज्या ठिकाणी जाईल तेथे तो पुजला जातो. त्याचा सत्कार केला जातो.

टुरे सन्तो पकासेन्ति हिमवन्तो व पब्बतो ।
असन्तेत्थ न दिस्सन्ति रत्ति खित्ता यथा सरा ।।
अर्थ::  संत पुरूष दुर असुन ही हिमालय पर्वताप्रमाणे उज्ज्वल असतात आणि दृष्ट माणुस जवळ असतानाही रात्री सोडलेल्या बाणा प्रमाणे तो दिसतच नाही.

Comments

Popular Posts