पन्हाळगडावरील शेवटची भेट
पन्हाळ गडावर लिहिलेला हा लेख.
माझा राजा व त्याचा छावा यांची शेवटची भेट पन्हाळा किल्ल्यावरील याच सज्जावर झाली......
हेच ते ठिकाण ,
जेथे शेवटची भेट झाली. भेटीत काय घडले असेल. या भटाड्याचे, मनुवाद्याचे कसले षढ यंत्र ही कसली भडवेगिरी एक पिता प्राण अर्पण करण्या अगोदर शेवटचा श्वास घेण्या आधी फक्त एक वेळेस आपल्या मुलाला डोळे भरून बघायचे होते. त्याच्या सोबत एक शेवटचा संवाद साधायचा होता तो ही फक्त डोळ्याने . एका छत्रपतीला स्वराज्याचा दुसरा छत्रपती बघायचा होता. असली कसली माणुसकी ही , असली कसली सत्तेचे हाव ही . ज्यानी आयुष्यभर रयते साठी दुसऱ्या साठी स्वतःचे आयुष्य झिजवले त्याना फक्त शेवटचे दोन क्षण स्वतःसाठी जगायचे होते. मी गेल्या नंतर या रयतेचा रक्षण करता बघायचा होता.
ज्यांनी आयुष्यभर कधीच कुणालाच काहीच मागीतले नाही. ते शेवटच्या क्षणी शंभुबाळास भेटायचे आहे. अशी भीख मांगत होते.
ज्यांनी कधीच आयुष्यभर लाचारीने कुणा समोर हात पसरवले नाही . ते शंभुराज्यास भेटण्यासाठी हात समोर पसरवत होते.
जे आयुष्यभर कधीच कुणा समोर झुकले नाही . दिल्लीच्या तख्तासमोर ही नाही.ते आज बाळ शंभुला भेटण्यासाठी झुकले .
ज्यानी सर्व रयतेच्या, माता जिजाऊच्या व पिता शहाजीच्या सर्व ईच्छा पुर्ण केल्या त्याची एक ईच्छाही पुर्ण होवु शकली नाही....
एक बापाला त्याच्या सावलीचे अंतिम दर्शन ही घेता आले नाही .....
एक पुत्र ,एक युवराज ,एक छावा वडिलाच्या अंतिम भेटेस मुकला. वडिलाच्या चितेला अग्नीही देवु शकला नाही. किती कपट निती जगात कुणासोबत ही असे घडले नसेल. .
विजय नामदेव त्रिभुवन
मो नं. ८६०५८९५२४४
मुकूंदवाडी औरंगाबाद
Comments
Post a Comment