हे उध्दार कर्ता

हे उध्दार करता.....

लाखो जनाचा पोंशिदा तु ठरला
दिलेस तु आम्हास प्राण.
मुक्या जीवास दिली तु वाणी.
फिटणार नाही तुझे उपकार
या जन्मी.
दिलेस तु आम्हास शिक्षण घेण्याचे हक्क.
आता मागणार नाही आम्ही कोणा समोर भिख.
केलेस तु आम्हास शिकवुन संघटित .
संघटित होवुन करतोय आम्ही संघर्ष.
सर्व भारतास केले तू संघटित .
पण आम्हीच का झालो विघटित .
केलास तु अन्याय विरूध्द संघर्ष .
आम्हीच का करतो आपआपसात संघर्ष
                      कवि
               विजय नामदेव त्रिभुवन
                मो. नं.8605895244
                मुकूंदवाडी औरंगाबाद

Comments

Popular Posts