मी ईस्लाम कबुल करणार.
" *"मी ईस्लाम कबुल करणार आहे ""*
अल्ला हुँ अकबर अल्ला हुँ अकबर.
अल्ला हुँ अकबर अल्ला हुँ अकबर.
अल्ला हुँ अकबर अल्ला हुँ अकबर.
आता तुम्हाला वाटेल हा डोक्यावर टोपी घालेल.
दाढी वाढवेल .
हा आता सुन्ता करेल.
हा डोक्याला गुलाल लावणार नाही .
हा बायकोला आता बुरखा घालायला लावेल
किंवा पडद्यात ठेवेल.
हा आता बकरी ईद ला बकरा कापेल.व हा आता रोजा ठेवेल.
पण मी असे काहीच करणार नाही,
पण मी ईस्लाम कबुल करणार आहे.
माणसे बनवत माणसाला गुलाम
लावलास तु याला लगाम.
गुलामाला दिला तु जगण्याचा हक्क.
करोडो गुलामाना केले मुक्त
तुझ्या एका संदेशाने.
मुर्ती पुजेचे झाले होते सगळी कडे फँड .
सगळ्याना करून टाकले होते मँड.
ईश्वराच तु पुन्हा प्राणीमात्रात व माणसात टाकले.
सती जाणाऱ्या महिलाना दिला तुझ्या संदेशाने सहारा आसरा.
कर्ज घेणारे सावकार जमिनी हडप करायेच .
काही तर शौक पुर्ण करण्यासाठीच कर्ज काढायचे .
कर्ज घेणाऱ्या व देणाऱ्याना तुझ्या एका संदेशाचे महत्तव कळाले .
जुल्मी पध्दत बंद केली.
मी ईस्लाम कबुल करणार आहे .
कुणालाच गुलाम बनवणार नाही व समजणार नाही . सर्वाना ज्याचा त्याचा हक्क देणार.
मुर्ती पुजा व्यक्ती पुजा करणार नाही.
व्याजाने पैसे देणार नाही व घेणार नाही .
अबला महिला चे रक्षण करणार.
सर्वात ईश्वर आहे असे समजणार.
फक्त ईमानाची कमाई खाणार.
आपल्या मेहनतीचे काही पैसे जकात म्हणुन गरिबाना देणार .
कवि:::::
विजय नामदेव त्रिभुवन
मो .नं. ८६०५८९५२४४
मुकूंदवाडी औरंगाबाद.
Comments
Post a Comment